141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! cover art

141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत!

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

स्टोरीटेलवरील प्रेम मराठी रसिक कायमच सर्व माध्यमांतून व्यक्त करत असतो. आज स्टोरीटेल कट्ट्यावर आपण बोलतं केलं आहे `स्टोरीटेल`च्या एका खास चाहत्याला... आणि या चाहत्याने स्टोरीटेलबाबतच्या आपल्या भावना चक्क दुबईहून व्यक्त केल्या आहेत. त्यांचं नाव- आशिष कालकर. ते स्वतः उत्तम लेखक आहेत. आपली वाचन व श्रवण संस्कृती परदेशात टिकवून ठेवणं आणि तेथील साहित्य संपदा आपल्या मायबोलीत मराठी वाचकांसमोर आणण्याचं मोठं काम सध्या आशिष दुबईत राहून करत आहेत... तेव्हा नक्की ऐका हा दुबई स्पेशल चाहत्याचा खास पॉडकास्ट... याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_c

Continue the series

158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! cover art
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! By: Storytel India
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड cover art
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड By: Storytel India
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... cover art
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... By: Storytel India
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... cover art
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... By: Storytel India
170: काव्यसरी... श्राव्यसरी! cover art
170: काव्यसरी... श्राव्यसरी! By: Storytel India
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! cover art
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! By: Storytel India
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून cover art
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून By: Storytel India
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! cover art
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! By: Storytel India
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! cover art
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! By: Storytel India
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! cover art
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! By: Storytel India
37: झलक- ओसाडवाडीचे देव cover art
37: झलक- ओसाडवाडीचे देव By: Storytel India
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! cover art
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! By: Storytel India
111: रोल 'प्ले' करताना... cover art
111: रोल 'प्ले' करताना... By: Storytel India
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! cover art
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! By: Storytel India
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' cover art
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' By: Storytel India
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! cover art
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! By: Storytel India
168: मध्यमवर्गा... जागा हो! cover art
168: मध्यमवर्गा... जागा हो! By: Storytel India
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! cover art
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! By: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! cover art
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! By: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... cover art
128: सूत्रांच्या माहितीनुसार... By: Storytel India
No reviews yet